२ राजे 6:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 राजाने उत्तर दिले, “खुद्द याहवेह तुला साहाय्य करीत नाही, तर मी तुझी साहाय्यता कशी करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तो म्हणाला, “परमेश्वर तुला साहाय्य करत नाही तर मी कोठून करू? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाहीतर मी तुला कोठून मदत करु? खळ्यातून की द्राक्षकुंडातून?” Viz kapitola |