२ राजे 6:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्यानंतर अरामाचा राजा बेन-हदाद ह्याने आपले सर्व सैन्य एकत्र करून शोमरोनावर स्वारी करून त्याला वेढा घातला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यानंतर, अरामाचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला. Viz kapitola |