२ राजे 6:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा राजाने त्यांच्यासाठी एक मोठी मेजवानी केली, आणि त्यांचे खाणेपिणे झाल्यानंतर त्यांना पाठवून दिले आणि ते आपल्या स्वामीकडे परत आले. त्यानंतर अरामाच्या टोळ्यांनी इस्राएली देशावर हल्ला करण्याचे थांबविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग त्याने त्यांना मोठी मेजवानी दिली; त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्यांना निरोप दिला; आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्राएल देशावर पुन्हा आल्या नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणेपिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याच्या टोळ्या इस्राएलावर आल्या नाहीत.” Viz kapitola |