२ राजे 6:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अलीशाने उत्तर दिले, “त्यांचा घात करू नको. तुम्ही आपल्या तलवारीने किंवा धनुष्याने पकडलेल्यांना माराल का? त्यांच्यापुढे अन्न व पाणी ठेवा म्हणजे ते खाऊन पिऊन तृप्त होतील आणि नंतर त्यांच्या स्वामीकडे परत जातील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने म्हटले, “ह्यांना मारू नकोस; तलवार व धनुष्य ह्यांनी पाडाव केलेल्यांना तू मारून टाकत असतोस काय? ह्यांच्यापुढे अन्नपाणी वाढ; ह्यांना खाऊनपिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. Viz kapitola |