२ राजे 6:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 शोमरोनात प्रवेश केल्यानंतर, अलीशाने प्रार्थना केली, “हे याहवेह, आता या माणसांचे डोळे उघडा म्हणजे ते पाहू शकतील.” तेव्हा याहवेहने त्यांचे डोळे उघडले, आणि त्यांनी पाहिले की ते इस्राएलची राजधानी शोमरोनामध्ये आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ते शोमरोनात आल्यावर अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, ह्या लोकांचे डोळे उघड, ह्यांना दिसू दे.” परमेश्वराने त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसू लागले तेव्हा आपण शोमरोनामध्ये आहोत असे त्यांना दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनामध्ये असल्याचे कळले. Viz kapitola |