२ राजे 6:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले; त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग अरामाच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला. Viz kapitola |