२ राजे 6:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने म्हटले, “तो कोठे आहे ते पाहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो.” मग तो दोथान येथे आहे अशी त्याला बातमी लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा अरामाचा राजा म्हणाला, “कोठे आहे तो अलीशा. त्यास पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामाच्या राजाच्या सेवकांनी तो दोथानमध्ये असल्याचे सांगितले. Viz kapitola |