२ राजे 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा अरामचा राजा संतप्त झाला. त्याने आपल्या अधिकार्यांना बोलाविले आणि मागणी केली, “आपल्यापैकी कोण इस्राएलाच्या राजाच्या बाजूने आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यावरून अरामाच्या राजाचे मन संतापले; त्याने आपल्या सेवकांना बोलावून विचारले, “आपल्यातला कोण इस्राएलाच्या राजाच्या पक्षाचा आहे हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यावरुन अरामाच्या राजाला संताप आला. त्याने पुन्हा आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.” Viz kapitola |