२ राजे 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 संदेष्ट्यांचा समूह अलीशाला म्हणाला, “पाहा, आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला भेटतो ती जागा आमच्यासाठी फार लहान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 संदेष्ट्यांच्या शिष्यांनी अलीशाला म्हटले, “पाहा,आम्ही आपणासमोर राहत आहोत ते स्थळ फार अपुरे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हास अपुरी पडते. Viz kapitola |