२ राजे 5:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा नामानाने आपले घोडे आणि रथ घेतले आणि अलीशाच्या दारात येऊन उभा राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा नामान घोड्यांरथांनिशी अलीशाच्या दारी जाऊन उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराच्या दाराबाहेर जाऊन उभा राहिला. Viz kapitola |