Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “मग आता जा आणि मी इस्राएलाच्या राजाला पत्र पाठवितो.” मग नामान आपल्याबरोबर चांदीचे दहा तालांत, सोन्याची सहा हजार सोन्याची नाणी आणि उंची पोशाखांचे दहा जोड घेऊन निघाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अरामाच्या राजाने म्हटले, “जा तर मग. मी इस्राएलाच्या राजाला पत्र देतो.” मग तो माणूस दहा किक्कार1 चांदी, सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यावर अरामाचा राजा म्हणाला, “आत्ताच जा. इस्राएलाच्या राजासाठी मी पत्र देतो.” तेव्हा नामान इस्राएलाला निघाला. आपल्याबरोबर त्याने दहा किक्कार चांदी, सोन्याची सहा हजार नाणी आणि दहा पोशाखाचे जोड घेतले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy