२ राजे 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ही इस्राएली मुलगी काय म्हणते हे नामानाने जाऊन राजाला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कोणीएकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएल मुलगी असे असे म्हणत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कोणी तरी आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएली मुलगी असे म्हणत आहे. Viz kapitola |