Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 गेहजी आपल्या धन्याच्या पुढे जाऊन उभा राहिला, तेव्हा अलीशाने त्याला विचारले, “गेहजी, तू कुठे गेला होतास?” गेहजीने उत्तर दिले, “तुमचा सेवक कुठेच गेला नव्हता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलीशा त्याला म्हणाला, “गेहजी, तू कोठून आलास?” त्याने म्हटले, “आपला दास कोठेही गेला नव्हता.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कोठे गेला होतास?” गेहजी म्हणाला, “मी कोठेच गेलो नव्हतो.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy