Online Bible

- Reklamy -




२ राजे 5:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 जेव्हा गेहजी डोंगराजवळ आला तेव्हा त्याने सेवकांकडून त्या थैल्या घेतल्या आणि त्या आपल्या घरी ठेवून दिल्या. त्याने त्या माणसांना परत पाठवून दिले आणि ते निघून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तो टेकडीनजीक येऊन पोहचला तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या माणसांना “जा” म्हणून सांगितले; मग ते निघून गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. मग गेहजीने हा ऐवज आपल्या घरात लपवला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 5:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy