२ राजे 5:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने मला तुमच्याकडे हे सांगण्यास पाठविले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ भागातून संदेष्ट्यांच्या समुहातून दोन तरुण संदेष्टे आताच आले आहेत. कृपया त्यांना देण्यासाठी चांदीची एक तालांत व पोशाखांचे दोन जोड हवे आहेत.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की, ‘एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत; त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व दोन पोशाख द्या.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 गेहजी म्हणाला, “हो, सगळे ठीक आहे. माझ्या धन्याने मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्याकडे आले आहेत. त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी आणि दोन पोशाख द्या.” Viz kapitola |