२ राजे 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता अरामातून टोळी बाहेर गेली आणि त्यांनी इस्राएलातील एका लहान मुलीला गुलाम म्हणून नेले आणि ती नामानाच्या पत्नीची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला, आणि इस्राएल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली; ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेसाठी राहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलामध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलामधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानाच्या पत्नीची दासी झाली. Viz kapitola |