२ राजे 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 अलीशाने एका निरोप्याद्वारे त्याला संदेश पाठविला, “जा यार्देन नदीत जाऊन सात वेळा स्वतःला धुवून घे म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे शुद्ध होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अलीशाने निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुध्द होशील.” Viz kapitola |