२ राजे 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ती आपल्या पतीला म्हणाली, “मला माहीत आहे की हा मनुष्य जो वरचेवर आपल्या मार्गाने येतो, तो परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ती आपल्या नवर्याला म्हणाली, “हा पुरुष वारंवार ह्या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे हे माझ्या लक्षात आले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा, मला आता कळाले आहे की, आपल्या येथे नेहमी येतो तो अलीशा, परमेश्वराचा पवित्र मनुष्य आहे. Viz kapitola |