२ राजे 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिने त्याला सोडले आणि तिच्या आणि तिच्या मुलांच्या मागून दार बंद केले. त्यांनी भांडे तिच्याकडे आणले आणि ती ओतत राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले; ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग ती स्त्री अलीशाकडून निघून आपल्या घरी आली व तिने आपल्या मागून व आपल्या मुलांच्या मागून दार आतून लावून घेतले. त्यांनी तिच्याकडे भांडी आणली आणि ती त्यामध्ये तेल ओतत गेली. Viz kapitola |