२ राजे 4:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तेव्हा ते त्याने लोकांना वाढले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर त्यातले काही उरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मग त्याच्या सेवकाने त्यांच्यासमोर ते अन्न ठेवले. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्यावरही काही उरलेच. Viz kapitola |