Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 त्याचा सेवक म्हणाला, “काय? शंभर माणसांना एवढेसे वाटून देऊ?” तो म्हणाला, “हे लोकांना वाटून दे; त्यांना हे खाऊ दे; परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 त्याचा सेवक म्हणाला, “शंभर मनुष्यांना हे कसे पुरणार?” पण अलीशा म्हणाला, “तू ते सर्वांना वाटून दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर त्यातून काही उरेल.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy