२ राजे 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.” Viz kapitola |