Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 ती आत आली, त्याच्या पायावर पडली आणि जमिनीपर्यंत लवून तिने त्याला नमन केले. मग तिने आपल्या मुलाला घेतले आणि ती बाहेर पडली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 ती आत जाऊन त्याच्या पाया पडली, त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले, नंतर ती आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 मग तिने जमिनीपर्यंत पालथे पडून त्यास नमन केले व मुलाला उचलून घेऊन बाहेर आली.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy