२ राजे 4:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मग अलीशा माडीवरून खाली आला व घरात काही वेळ इकडे फेर्या मारून पुन्हा माडीवर जाऊन पूर्वीप्रमाणे मुलाच्या शरीरावर उपडा पडला. तेव्हा मुलाने सात वेळा शिंका दिल्या व डोळे उघडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 मग त्याला सोडून तो घरात इकडेतिकडे फिरू लागला; व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाने सात वेळा शिंकून डोळे उघडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 मग अलीशा उठला आणि घरात इकडेतिकडे फिरला. मग पुन्हा वर येऊन मुलावर पाखर घातली. मुलाला एका पाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. Viz kapitola |