२ राजे 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा अलीशा आत गेला, त्याने दोघांच्या मागे दार बंद करून घेतले, आणि याहवेहची प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 आणि आत गेल्यावर त्याने त्यांच्यामागे दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघेच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. Viz kapitola |