२ राजे 4:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अलीशा घरात गेला, तो त्याला मुलगा मृत होऊन त्याच्या खाटेवर पडला आहे असे दिसले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जेव्हा अलीशा घरात आला ते मूल मरण पावलेले व त्याच्या अंथरुणावर निपचीत पडले होते. Viz kapitola |