२ राजे 4:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 गेहजी पुढे गेला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडाला काठीचा स्पर्श केला, पण कोणताच आवाज नाही वा प्रतिसाद मिळाला. म्हणून गेहजी परत अलीशाला भेटण्यास गेला आणि त्याला सांगितले, “मुलगा जागा झाला नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडाला काठी लावली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, “मूल काही जागे होत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 गेहजी त्यांच्या आधी घरी जाऊन पोहचला व त्याने त्या मुलाच्या तोंडावर काठी ठेवली पण ते मूल काही बोलले नाही किंवा कोणतीच हालचाल केली नाही. तेव्हा गेहजी परत अलीशाकडे गेला व त्यास म्हणाला, “मूल काही जागे झाले नाही.” Viz kapitola |