Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परंतु मुलाची आई म्हणाली, “याहवेहची आणि तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही.” म्हणून तो उठला आणि तिच्यामागून निघाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही.” तेव्हा तो उठून तिच्यामागून चालला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 पण मुलाच्या आईने म्हटले, “परमेश्वराची आणि तुमची शपथ मी तुम्हास सोडणार नाही!” तेव्हा अलीशा उठला आणि तिच्या मागून निघाला.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy