२ राजे 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 अलीशा म्हणाला, “आजूबाजूला जा आणि तुझ्या सर्व शेजार्यांकडून रिकामी भांडी मागून घे. थोडकी मागू नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो तिला म्हणाला, “तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार्यापाजार्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा अलीशा म्हणाला, “आता जा आणि तुझ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसने मागून आण. जितके शक्य होतील तितके उसने आण. Viz kapitola |