Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 जेव्हा ती परमेश्वराच्या मनुष्याच्या डोंगरावर पोहोचली, तेव्हा तिने त्याचे पाय धरले. जेव्हा गेहजी तिला दूर लोटू लागला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला सोड! ती फार दुःखात आहे, पण याहवेहने त्याचे कारण मला कळविले नाही आणि ते माझ्यापासून गुप्त ठेवले.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 डोंगर चढून देवाच्या माणसाजवळ आल्यावर तिने त्याचे पाय धरले. गेहजी तिला एकीकडे लोटायला जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, “तिला हात लावू नकोस, तिचे मन व्याकुळ झाले आहे; परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, मला कळवली नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy