Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 धावत पुढे जा आणि तिला विचार, ‘तू ठीक आहे काय? तुझे पती ठीक आहेत काय? तुझे लेकरू ठीक आहे काय?’ ” ती म्हणाली, “होय, सर्वकाही ठीक आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 धाव, तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना?” तिने म्हटले, “सर्व खुशाल आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy