२ राजे 4:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग तिने गाढवावर खोगीर घातले व तिच्या सेवकास म्हणाली, “चल, गाढव त्वरेने हाकलीत ने, मी सांगितल्याशिवाय वेग कमी करू नको.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकराला म्हणाली, “तू हे एकसारखे हाकत ने; मी सांगितल्यावाचून ते हाकण्याचे सोडू नकोस.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता पटकन चल आणि मी सांगितल्या शिवाय माझ्यासाठी वेग कमी करु नको!” Viz kapitola |