२ राजे 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ती त्याला घेऊन वर गेली आणि परमेश्वराच्या माणसाच्या खाटेवर ठेवले आणि दार बंद करून ती बाहेर गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा तिने त्याला वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले, व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्या स्त्रीने आपल्या मुलाला परमेश्वराच्या मनुष्याच्या पलंगावर ठेवले व खोलीचे दार लावून ती बाहेर गेली. Viz kapitola |