२ राजे 4:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सेवकाने त्याला उचलले आणि त्याच्या आईजवळ त्याला नेले. तो बालक दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर बसला आणि नंतर तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने त्याला त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता नंतर तो मेला. Viz kapitola |