२ राजे 4:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो आपल्या पित्याला म्हणाला, “माझे डोके! माझे डोके!” त्याच्या पित्याने एका सेवकाला म्हटले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तो आपल्या बापाला म्हणाला, “अरेरे! माझे डोके! माझे डोके!” त्याने आपल्या चाकराला सांगितले, “ह्याला त्याच्या आईकडे उचलून ने.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो वडिलांना म्हणाला, “माझे डोके, माझे डोके.” यावर त्याचे वडिल आपल्या नोकराला म्हणाले, “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” Viz kapitola |