२ राजे 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पुत्र वाढत गेला आणि एके दिवशी आपल्या पित्याकडे गेला, जो कापणी करणार्यांसोबत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करत होते तेथे तो बाहेर कापणार्यांकडे आपल्या बापाकडे गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मुलगा मोठा झाल्यावर, एके दिवशी तो आपल्या बापाजवळ जो कापणी करणाऱ्यां लोकांस सोबत होता तेथे गेला. Viz kapitola |