२ राजे 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्याने आपला सेवक गेहजीला म्हटले, “शूनेमकरीच्या स्त्रीला बोलव.” त्याने तिला बोलाविले आणि ती त्याच्यापुढे उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, “त्या शूनेमकरिणीला बोलावून आण.” त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा अलीशाने आपला सेवक गेहजी याला, “त्या शूनेमच्या स्त्रीला बोलावून आणायला सांगितले.” त्याप्रमाणे गेहजीने त्या स्त्रीला बोलावले, ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. Viz kapitola |