२ राजे 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 एके दिवशी अलीशा तिथे आला आणि त्याच्या खोलीत जाऊन विसावा घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. Viz kapitola |