Online Bible

- Reklamy -




२ राजे 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा त्यांच्यासाठी आपण धाब्यावर एक लहानशी खोली तयार करू. तिथे त्यांच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक दिवा ठेवू. म्हणजे जेव्हा ते येतील तेव्हा इथे राहू शकतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिथे ठेवू, म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या, त्यामध्ये एक पलंग, मेज व बैठक आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्यास थांबायला ही खोली होईल.”

Viz kapitola kopírovat




२ राजे 4:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy