Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 यहोशाफाटने विचारले, “आपण कोणत्या मार्गाने हल्ला करावा?” योरामाने उत्तर दिले, “एदोमाच्या वाळवंटाकडून.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नंतर तो बोलला “कोणत्या वाटेने हल्ला करायला जायचे?” यावर, “अदोमच्या वाळवंटाच्या दिशेने” असे यहोशाफाट ने सांगितले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy