Online Bible

- Reklamy -




२ राजे 3:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जेव्हा ते मोठ्या पहाटेस उठले तेव्हा सूर्य पाण्यावर तळपत होता. ते पाणी मोआबी लोकांना दुरून रक्तासारखे दिसू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 दुसर्‍या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मवाबी लोकांना ते दुरून रक्तासारखे भासले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकांस त्यांच्या विरूद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता, ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले.

Viz kapitola kopírovat




२ राजे 3:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy