२ राजे 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल. Viz kapitola |