२ राजे 25:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु बाबेलच्या सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि सिद्कीयाह राजाला यरीहोच्या मैदानात पकडले, कारण त्याचे सर्व सैन्य त्याच्यापासून पांगून दूर गेले होते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा खास्दी सेनेने राजाचा पाठलाग करून त्याला यरीहोच्या मैदानात गाठले व त्याच्या सर्व सैन्याची दाणादाण केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 खास्दी सैन्याने राजाचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्यास एकटा सोडून पळून गेले. Viz kapitola |