२ राजे 25:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 यहोयाखीन जिवंत असेपर्यंत राजा त्याला प्रती दिवस नियमित पुरवठा करीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्याच्या निर्वाहासाठी त्याला राजाने कायमची नेमणूक करून दिली, ती त्याला आमरण नित्य मिळत होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अबील मरोदख राजाने त्यास पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले. Viz kapitola |