२ राजे 25:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 यहोयाखीनने तुरुंगातील कपड्यांचा त्याग केला आणि आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली व तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अबील मरोदखने त्यास तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे. Viz kapitola |