२ राजे 25:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले. Viz kapitola |