२ राजे 25:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल Viz kapitola |