२ राजे 25:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 रक्षक दलाच्या अधिकार्याने अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते, काढून घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. Viz kapitola |