२ राजे 25:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी भांडी, फावडे, चिमटे आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. Viz kapitola |