२ राजे 25:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु अधिकार्याने देशातील काही अत्यंत गरीब लोकांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अगदीच दरिद्री लोकांस तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले. Viz kapitola |